Category राजकारण

मच्छीमारांना स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय : ना. नितेश राणे

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र उभारणार; NABARD कडून मत्स्य व्यवसायासाठी १,००० कोटींची तरतूद सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी मच्छीमारांना राज्याच्या मदतीवर अवलंबून न ठेवता स्वतःच्या पायावर उभे करणे, मत्स्य व्यवसायाला आर्थिक बळ देणे आणि कोकणातील मच्छीमारांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून…

‘मत वाचवा – देश वाचवा!’ मोहिमेअंतर्गत उद्या सिंधुदुर्गात काँग्रेसची पत्रकार परिषद

‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर आमदार सौम्या रेड्डी मांडणार काँग्रेसची भूमिका; कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे दुपारी १२.३० वाजता आयोजन कुडाळ : ‘मत वाचवा – देश वाचवा!’ या घोषवाक्याखाली मतचोरी अर्थात ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशभरात पत्रकार परिषदा…

पर्ससीन, एलईडी बोटींना मत्स्यव्यवसायमंत्र्यांचे अभय?

हरी खोबरेकरांचा नितेश राणेंवर थेट आरोप; आ. निलेश राणे यांच्या भूमिकेवर सवाल पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालणाऱ्या बोटींवर कारवाईचे दिले आव्हान मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात पर्ससीन आणि एलईडी मासेमारीवरून पारंपरिक मच्छीमारांचा संघर्ष तीव्र होत असताना, बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अभय कोणाचे,…

५०० कोटींच्या आरोपावरून आ. निलेश राणेंचा मनोज जरांगेंवर घणाघात

“कोणाकडून तरी ऐकलं म्हणजे पुरावा झाला का? माणुसकी आणि लाज तरी बाळगा!” सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या वादात आता आमदार निलेश राणे यांनी उडी घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला…

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी प्रमोद जठार मैदानात

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राधानगरीत शाळा-महाविद्यालयांचा झंझावाती दौरा राधानगरी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव (पदवीधर) आणि कौस्तुभ गावडे (शिक्षक) यांच्या विजयासाठी आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यात प्रचाराचा जोर…

उबाठाचा दसरा मेळावा म्हणजे शरिया समर्थकांचा मेळावा

मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्लाबोल; शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडण्याची मागणी ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्यांवर निशाणा; संजय राऊतांनाही लक्ष्य करत आदित्य ठाकरेंबाबत केली आक्रमक टीका ओरोस : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यावर मत्स्यव्यवसाय…

गोकुळमध्ये निकालानंतरही रणधुमाळी! फेरमतमोजणीचे डावपेच फसले, सतेज पाटलांचा गड अभेद्य!

१३ विरुद्ध १२ च्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीचे बहुमत कायम कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय थरारात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल बारा तासांनंतरही संपत नव्हती.…

मालवण पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; विकासकामांवरून रणकंदन

विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्याची मागणी; निवासी संकुलांची ऑन कॅमेरा पाहणी आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर सभेत जोरदार चर्चा मालवण : मालवण नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, बंधाऱ्याच्या कामासाठी जेसीबी उपलब्ध करून देणे, शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि निवासी संकुलांमधील सांडपाण्याच्या प्रश्नांवरून…

सचिन धुरींच्या अटकेची बातमी अफवा; बाळा पावसकरांचा हल्लाबोल

खोट्या बातम्यांद्वारे जनतेची दिशाभूल करू नका; जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शिंदे गटाला सल्ला कुडाळ पोलिसांकडून अटकेचा आणि गुन्हा दाखल झाल्याचा इन्कार असल्याचा पावसकरांचा दावा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची आणि त्यांना…

हेतमध्ये नारायण सुर्वे स्मारकाचे भूमिपूजन; १२ महिन्यांत काम पूर्ण करणार

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा; दोन कोटींच्या प्रकल्पात वाचनालय, सभागृहासह विविध सुविधा वैभववाडी : पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूळगावी हेत येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दोन कोटी रुपये…

आ. निलेश राणेंचा निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप ; माजी आ. वैभव नाईकांचा आरोप, चौकशीची मागणी

सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आणले समोर; मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांवर…

कट्टर राणे समर्थक राजू बिडये यांच्याकडे शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदाची धुरा

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नियुक्तीची घोषणा; शहरात संघटनात्मक बळ वाढविण्याचे आव्हान मालवण : कट्टर राणे समर्थक तथा येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक राजू बिडये यांची शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता…

error: Content is protected !!