कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…










