Category राजकारण

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या ?

माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल ; स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असल्याचा इशारा मालवण : दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या. मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या…

मालवण, कुडाळ मधील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आ. कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते सत्कार

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : मालवण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा मुंबई वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते व कुडाळ मालवणचे आमदार निलेश…

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता ; सत्तेच्या माध्यमातून विकासाचे प्रश्न सोडवणार

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना ग्वाही ; मालवणात जि. प, पं. स. सदस्य व नगरसेवकांचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा सोमवारी कोळंब येथील समर्थ…

मालवण नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक बिनविरोध ; प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी सहदेव बापर्डेकर

पूनम चव्हाण यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य ; भाजपच्या अन्वेषा आचरेकर यांच्याकडे महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापतीपदी अश्विनी कांदळकर नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण…

राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या १२ फेब्रुवारीच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही

भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती मालवण : १२ फेब्रुवारी रोजी देशातील अन्य कामगार संघटनांनी व संयुक्त किसान मोर्चाने विरोधासाठी विरोध म्हणून राजकिय दृष्टीने प्रेरित असा संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, मजदूर…

मालवण नगरपरिषदेतील शिवसेना – भाजपच्या मनोमिलनावर आज अधिकृत शिक्कामोर्तब ?

विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी विशेष सभा ; भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता शिवसेनेच्या सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण यांनाही सभापतीपद, अश्विनी कांदळकर यांची महिला बालकल्याणच्या उपसभापतीपदी वर्णी लागणार ? मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमने…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर ; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा : आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल ; आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू : मंत्री नितेश राणे कणकवली :…

शिवसेना पुरस्कृत अपक्ष अक्षता गावडेंकडून ‘वायरी भूतनाथ’चा गड काबीज ; उबाठाचे मनसुबे धुळीस

वायरी भूतनाथ पं. स. मध्ये भाजपचे घन:श्याम झाड तर कुंभारमाठ पं. स. मध्ये शिवसेनेच्या मानसी भोगावकर विजयी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना पुरस्कृत सौ. अक्षता राजन गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे.…

प्रतिष्ठेच्या पेंडूर जि. प. गटातून संतोष साटविलकर मोठ्या मताधिक्याने विजयी

वराड पं. स. गणातून माधुरी मसुरकर तर पेंडूर पं. स. गणातून रिया बावकर यांचा विजय मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घेण्यात आली. या निवडणुकीत पेंडूर जिल्हा परिषद गटात जि.प. चे माजी वित्त…

मालवण अपडेट : महायुती सुस्साट, सुकळवाड विभागही महायुतीच्याच पारड्यात…

सुकळवाड जिल्हा परिषद गटातून सौ. सुमेधा संतोष पाताडे विजयी, सुकळवाड पं. स. गणातून संतोष गावडे, पोईप पं. स. गणातून प्रज्ञा चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत…

मालवण अपडेट : महायुतीचा झंझावात सुरूच ; आचरा जि.प. सह दोन्ही पं. स. गणात महायुती विजयी

आचरा जिल्हा परिषद गटातून सौ. वर्षा मांगिरीश सांबारी, आचरा पं स. गणातून गणेश तोंडवळकर, चिंदर पं. स. गणातून दीपक सुर्वे विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत आचरा…

error: Content is protected !!