Category सिंधुदुर्ग

अखेर आंबडोस ग्रामपंचायतीत “कमळ” फुलले ; सरपंच, उपसरपंचांसह ग्रा. पं. सदस्य भाजपात !

केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व, दत्ता सामंत यांची खंबीर साथ यांमुळेच विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन भाजपात जाण्याचा निर्णय : सरपंच सुबोधिनी परब मागील ९ वर्षात शिल्लक राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढत मालवण – कुडाळ मतदार संघ महाराष्ट्रात…

युवासेना सचिव वरुण सरदेसाई ११ सप्टेंबर रोजी मालवणात

शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कॉलेज कक्ष’चे होणार उद्घाटन ; युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा शहरप्रमुख मंदार ओरसकर यांची माहिती मालवण : युवासेना सचिव वरुण सरदेसाई सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार…

गणेशोत्सवाच्या तोंडावरही मालवण शहरातील मुख्य रहदारी मार्गांवरील अनेक स्ट्रीट लाईट बंद

काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी यांनी वेधले पालिकेचे लक्ष ; तातडीने दुरुस्तीची मागणी मालवण : गणेशोत्सव सण अवघ्या आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही मालवण शहरातील अनेक मार्गांवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच काही मार्गांवर दिवसा…

केंद्र आणि राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे १२० कोटी नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित…

शेतकरी व लोकप्रतिनिधी १२ सप्टेंबर रोजी ओरोस कृषी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही संपर्क सिंधुदुर्ग : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य…

Sindhudurg Update : ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकूम…

कुडाळमध्ये काही वेळातच रंगणार कोकणातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार… भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन ; मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी कुडाळ | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शुक्रवारी ८…

अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांप्रमाणे कोकणातील आंबा, काजू व्यवसायिकांचाही विचार व्हावा…

भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे वेधले लक्ष रत्नागिरी : आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे, त्याचप्रमाणे कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि व्यावसायिक सुद्धा अडचणीत असून त्यांचा सुद्धा विचार…

घुमडाई मंदिरात “श्रावणधारा” निमित्त उद्यापासून निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजन ; पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन मालवण | कुणाल मांजरेकर श्रावण मास निमित्ताने घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिर येथे ८ ते ११ सप्टेंबर रोजी उद्योजक दत्ता…

मसदे तिठा येथे ८, ९ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगार नोंदणी तसेच आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन

आ. वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आयोजन मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मसदे तिठा येथे शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मालवणात सायबर क्राईम मार्गदर्शन शिबीर

१८०० हून अधिक व्याख्याने देणारे चंद्रशेखर ठाकूर करणार मार्गदर्शन ; जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील…

दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम ! रेवतळे येथील वीज वाहिन्यांवरील झाडी स्वखर्चाने तोडली…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विनाखंडित वीज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न ; स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मधील कार्यसम्राट माजी नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी काळबादेवी मंदिराकडील चिखलमय झालेला रस्ता पालिकेकडे…

error: Content is protected !!