बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून गृहोपयोगी भांड्यांच्या संचाची भेट ; जिल्ह्यातील ९ हजार कामगारांना मिळणार लाभ
मालवण तालुक्यातील १३५० बांधकाम कामगारांचा समावेश ; मामा वरेरकर नाट्यगुहात वितरण पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक स्तरावर वितरणाला सुरुवात ; कामगारांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार…