Category सिंधुदुर्ग

आ. वैभव नाईकांच्या न्यायालयीन लढ्याला यश ; कुडाळ- मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठविली

१५.५० कोटी निधीच्या ८७ रस्त्यांच्या कामांचा समावेश ; आ. नाईक यांच्या कार्यालयाकडून माहिती मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी…

भाजपा नेते निलेश राणेंकडून देवबाग पाठोपाठ झारापमध्येही ठाकरे गटाला धक्का !

ठाकरे गटाच्या सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कुडाळ : भाजपचे कुडाळ, मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी देवबाग पाठोपाठ कुडाळ तालुक्यातील झाराप मध्येही ठाकरे गटाला धक्का दिला आहे. झाराप ग्रामपंचायत सरपंच सौ. दक्षता…

खा. विनायक राऊत यांचा २१ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे सत्कार

शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन मालवण : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी…

आडवली गावात दुग्धक्रांती घडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली भेट ; पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची राणेंची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आडवली गावात दुग्ध क्रांती घडवून आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली…

देवबागात शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; माजी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश ; दत्ता सामंत यांचीही उपस्थिती देवबाग गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ; निलेश राणेंचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ – मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

आचरा ग्रा. पं. सरपंच पदासाठी भाजपाकडून जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा

वरिष्ठांच्या मान्यतेनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले जाहीर ; फर्नांडिस यांच्या उमेदवारीला एकमुखी पाठींबा दहा वर्ष आमदार असलेल्या वैभव नाईकांवर ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावे लागतात हे दुर्दैव ; चिंदरकर यांची टीका ना. राणे, पालकमंत्र्यांसह निलेश राणेंच्या माध्यमातून गावात…

मनसेच्या वतीने दसऱ्या निमित्ताने २४ ऑक्टोबरला मालवण बंदर जेटीवर भव्य खुल्या गरबा

मागील वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर सलग दुसऱ्यावर्षी आयोजन वेशभूषा स्पर्धा, भव्य लकी ड्रॉ स्पर्धासह विविध स्पर्धा ; आकर्षक बक्षिसांची मांदियाळी मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दसऱ्या निमित्ताने मागील वर्षी मालवणात घेण्यात आलेल्या खुल्या गरबा नृत्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद…

पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्याच्या अनुषंगाने मालवणात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या…

भाजपाच्या शिष्टमंडळाची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण शहराला आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर येथील किल्ले सिंधुदुर्गवर ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौडलं दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मालवण शहरात आगमन…

आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाजपा नेते दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ ; शिबिरात मोफत रक्त, डोळे तपासणी बरोबरच आभा कार्ड, आधारकार्ड अपडेट २० ऑक्टोबर पर्यंत प्रभागात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन ; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे माजी…

माजी सरपंच मंगेश टेमकर यांचा ठाकरे गटात प्रवेश ; सरपंच उमेदवारीची “लॉटरी”

माजी सरपंच प्रणया टेमकर यांचाही प्रवेश ; निलेश राणे, दत्ता सामंत यांनी विकास कामांसाठी निधी न दिल्याचा आरोप मालवण : मालवण तालुक्यातील आचरा गावचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून…

error: Content is protected !!