केंद्रीयमंत्री नारायण राणेंची उद्या महत्वाची पत्रकार परिषद 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा

सिंधुदुर्ग : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप प्रदेश कार्यालय ,नरिमन पॉईंट, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेत नारायण राणे भाष्य करणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!