Category सिंधुदुर्ग

राठिवडे गावात उबाठाला धक्का ; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राणेसाहेबांच्या माध्यमातून गावात रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार : दत्ता सामंत यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण तालुक्यात उबाठाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील राठिवडे गावातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुकेश…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील 

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचा विश्वास ; गवंडी वाडा बूथ क्र. ९५ मध्ये घरोघर प्रचाराचा शुभारंभ मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीतील सर्वच पक्षांनी गावागावात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सारख्या नेतृत्वाला…

ठाकरे गटाचा बुरुज ढासळला ; वायंगणी सरपंचांसह ग्रामस्थांचा शेकडोंच्या संख्येने भाजपात प्रवेश

भाजपचे नेते निलेश राणे, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहून निलेश राणेही भारावले ग्रामस्थांना नको असेल तर सी वर्ल्ड प्रकल्पाला लाथ मारणारा पहिला निलेश राणे असेल ; विरोधकांनी आता दिशाभूल थांबवून गावच्या रखडलेल्या विकासावर बोलावे :…

नांदरुख ग्रा. पं. वर भाजपाची सत्ता ; सरपंच, उपसरपंच गावपॅनलसह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

भाजपचे नेते निलेश राणे, दत्ता सामंतांची प्रमुख उपस्थिती : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ७५ ते ८० % मतदान देण्याचा निर्धार गावातील रस्ते, पाण्याचे प्रश्न सोडवण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानेच भाजपासोबत जाण्याचा निर्णय : सरपंच भाऊ चव्हाण…

नारायण राणेंना विजयी करा ; मालवणच्या प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी प्रतिनिधींना आवाहन

भाजपचे लोकसभा संयोजक डॉ. अमेय देसाई यांनी साधला संवाद  मालवण : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या वतीने मालवण शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी प्रतिनिधी यांची संवाद बैठक मालवण शहर येथे संपन्न झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार…

कुंभारमाठमध्ये भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ; अशोक सावंत, रश्मी लुडबे यांची प्रमुख उपस्थिती

राणेसाहेबांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मालवण | कुणाल मांजरेकर भाजप महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सर्वत्र सूरू आहे. कुंभारमाठ येथील श्री ब्राम्हण देव मंदिर येथे श्रीफळ ठेवून भाजप महायुती पदाधिकारी…

दत्ता सामंत यांचा धडाका ; आडवली मालडी, असगणीत उबाठाला धक्का !

आडवली मालडी घाडीवाडी येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश तर असगणी कुस्थळकरवाडी येथीलही उबाठा कार्यकर्ते भाजपात मालवण : मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक असे जोरदार धक्के देत भाजप पक्ष…

इनामदार श्री देव रामेश्वरचरणी श्रीफळ अर्पून आचऱ्यात नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजपा नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची प्रमुख उपस्थिती आचरा : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, बाळू…

महायुतीच्या प्रचाराचा मालवणात शुभारंभ ; भाजपा, शिवसेना, मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना मालवण शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार मालवण : महायुतीचे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप, शिवसेना, मनसे आदी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी मालवण शहरात करण्यात…

दत्ता सामंत यांचा माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात उबाठा गटाला धक्का ; सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती ; युवासेना शाखाप्रमुख सदगुरु घावनळकर, बूथ अध्यक्ष संदीप माडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात ; हळदीचे नेरूर, नानेली, माणगाव येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचाही झाला भाजपा प्रवेश. कुडाळ (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी…

error: Content is protected !!