दांडी बूथ क्र. १०५ मध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; भाजपा मालवण महिला शहरअध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मालवण शहर दांडी परिसरात बूथ क्रमांक १०५ याठिकाणी…