राज ठाकरेंच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची उद्या कणकवलीत बैठक

मनसे नेते अविनाश जाधव, संदीप दळवी, गजानन राणे यांची उपस्थिती

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४ मे रोजी कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन करण्यासाठी उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता कणकवली येथे मनसे नेते अविनाश जाधव, संदीप दळवी, गजानन राणे यांच्या उपस्थितीत सर्व संपर्क अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उप तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, इतर विंगचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!