मनसे तालुका उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स, हर्षद परब यांचा राजीनामा 

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या सोबत राहणार असल्याचे केले स्पष्ट 

मालवण : मनसेचे मालवण तालुका उपाध्यक्ष तथा देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिक्स व माळगाव शाखाध्यक्ष हर्षद परब यांनी मनसे सदस्य व पदांचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!