आंबेरी चव्हाटा ते गणेशकोंड रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा उग्र आंदोलन छेडणार
आंबेरी ग्रामस्थांचा जि. प. बांधकाम उपविभागाला इशारा मालवण : मालवण तालुक्यातील आंबेरी चव्हाटा ते गणेशकोंड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या छोटया मोठया वाहनांची येण्या जाण्याची कोंडी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होण्याची आवश्यकता…