सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून…