पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !
राजकोट मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मालवण | कुणाल मांजरेकर नौसेना दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमरी वेषातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले. हिंदवी…