Category सिंधुदुर्ग

दाऊदच्या हस्तका समवेत ठाकरे गटाच्या नेत्याची डान्सपार्टी ; आ. नितेश राणे यांच्या आरोपामुळे खळबळ

दाऊदचा हस्तक तथा १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना उबाठा नेता सुधाकर भडगुजर पार्ट्या करीत असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनने उडवली खळबळ ; एसआयटी नेमून चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

बंदर विभागाच्या मालवण जेटीवरील स्टॉल हटवण्याच्या भूमिकेने वादंग !

सतीश आचरेकर यांची मध्यस्थी ; तहसीलदारांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची बंदर अधिकाऱ्यांची माहिती  सकारात्मक तोडगा न काढल्यास प्रसंगी उपोषण करण्याचा आचरेकर यांचा इशारा  मालवण : मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील सर्व स्टॉल नौदल दिना पूर्वी हटविण्यात आले असताना…

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सा. बां. ने अडीच कोटींची बांधलेली हेलिपॅड ठरलीत “पर्यटनस्थळे” !

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा उपरोधिक टोला ; मोदींच्या दौऱ्या दरम्यान झालेल्या कामांच्या चौकशीसाठी वेळप्रसंगी लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा नौदल दिन शासनाचा की भाजपचा केला सवाल ; भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते पहिल्या रांगेत तर भारत सरकारचा पद्म पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे…

अफवांना बळी पडू नका … राजकोट तटबंदी वरील “ते” दगड पडले नाहीत, कामासाठी काढलेले !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण ; ग्रेनाईट बसवण्याचे काम सुरु , शुक्रवार सायंकाळपर्यंत काम पूर्ण होणार  राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसराचे पावित्र्य राखण्याच्या कर्तव्यात कोणतीच तडजोड नाही मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौदल…

राजकोट किल्ल्याच्या बांधकामातील त्रुटी तात्काळ दूर करा !

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मागणी ; मालवणात मनसेची बैठक संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणात झालेल्या नौसेना दिवसाचे औचित्य साधून शहरातील राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.…

चिवला बीच येथे शुक्रवारी बीच व्हॉलीबॉल स्पर्धा

मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह. संस्था मर्या. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह संस्था…

मालवणात उद्या नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा 

केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत आयोजन मालवण : केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत गुरुवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कन्याशाळा सभागृह मालवण येथे नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय नारळ बोर्डचे संचालक व महाराष्ट्राचे फिल्ड…

गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर 130 ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा वय…

कोकण चित्रपट महोत्सवाचे उद्या माजी आ. परशुराम उपरकर यांच्या हस्ते देवबागला उदघाटन

तारकर्ली बंदर जेटी ते देवबाग चित्रपट दिंडी निघणार : महोत्सवाचा १६ डिसेंबरला मामा वरेरकर नाट्यगृह येथे समारोप मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुरत्न कलावंत मंच, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, मालवण नगरपालिका यांच्या वतीने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन ११…

मालवण आगारातून आजपासून विजापूर बससेवा सुरु

आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : मालवण एसटी आगारातून सोमवार दि. ११ डिसेंबर पासून विजापूर मार्गावर बस सेवा सुरु होत आहे. सकाळी ९.१५ वा. मालवण विजापूर ही बसफेरी फोंडा अथनी मार्गे निघणार आहे. तसेच विजापूर येथून दुपारी ११.३० वा.…

error: Content is protected !!