माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंचा वाढदिवस मालवणात सामाजिक उपक्रमांनी साजरा
विजय केनवडेकर, गणेश कुशे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मालवण : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वतीने मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन मधील मुलांना…