रेवतळेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
शिवसेना ठाकरे गट आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मालवण शहर व महापुरुष मित्रमंडळ, रेवतळे यांच्यावतीने रेवतळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी पार पडले. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एकूण…