Category सिंधुदुर्ग

देवबाग मधील “त्या” घर जळीतगस्त वृद्धांना भाजपाकडून मदतीचा हात 

माजी खा. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या माध्यमातून ५० हजाराची मदत सुपूर्द  मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग डिंगेवाडी मधील रामचंद्र मधुसूदन सामंत (वय ८२) आणि त्यांची वृद्ध पत्नी सौ. गुलाब रामचंद्र सामंत (वय ७८) यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले दिवंगत मनोहर जोशींच्या पार्थिवाचे दर्शन

सरांच्‍या जाण्‍यामुळे साहेबांच्‍या शिवसेनेच्‍या सुरुवातीपासूनच्‍या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन…

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन यश संपादन करावे

एमआयटीएमचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक…

विविधांगी कार्यक्रमांनी साजरा झाला कुंभारमाठचा माघी गणेशोत्सव ; संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन

संगीत भजने, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिरासह सातही दिवस महाप्रसाद ; हजारो भाविकांनी घेतला लाभ  संदीप लोके विरुद्ध गुंडू सावंत बुवा यांच्यातील डबलबारी आणि भजनसम्राट भगवान लोकरे बुवांच्या भजनाने श्रोते मंत्रमुग्ध  मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे स्थानिक नेते संजय लुडबे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेल्या कामांना वर्कऑर्डर द्या  

आ. वैभव नाईक यांची ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मालवण : आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कामांना वर्कऑर्डर…

भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती ; आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लाखांचा निधी मंजूर

१७ मे २०२३ रोजी निलेश राणे यांनी पाहणी करून निधी उपलब्ध करून देण्याची दिली होती ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा येथे खारबंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते…

दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांची उपस्थितीत २४ फेब्रुवारीला कार्यक्रम सिंधुनगरी (प्रतिनिधी) – देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून या कामकाजाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

येत्या निवडणुकीत गद्दारांना गाडून उद्धव ठाकरेंना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री करूया…

मुंबईतील चाकरमान्यांच्या मेळाव्यात आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी…

वायंगणी ग्रामस्थांनी घेतली भाजपा नेते दत्ता सामंत यांची भेट ; गावातील विकास कामांवर चर्चा 

मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण तालुक्यातील वायंगणी भंडारवाडी येथील ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांची भेट घेऊन गावातील विकास कामांवर चर्चा केली. गावातील पाटवाडी ते भंडारवाडी हा दोन किमीचा रस्ता बरीच वर्ष दुर्लक्षित आहे.…

“प्रथम ती मालवण सौभाग्यवती” स्पर्धेच्या निमित्ताने आज मालवणात होणार बक्षीसांचा वर्षाव !

सौभाग्यवतींना ४३ इंची स्मार्ट टीव्ही, एअर कुलर, मिक्सर तर लकी ड्रॉ मधील भाग्यवंत विजेत्यांना सोन्याची नथ, गॅस स्टोव्ह, फॅन यांसारखी मिळणार आकर्षक बक्षीसे  मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर आणि महिला आघाडी यांच्यावतीने…

error: Content is protected !!