पालकमंत्री रविंद्र चव्हाण ३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४  रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी. सायं. 5 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक . स्थळ: बॅरीस्टर नाथ पै सभागृह  सावंतवाडी सांय. 5.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा)  विमानतळाकडे प्रयाण.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!