भोगवे जि. प. शाळेत भाजपाच्या माध्यमातून वह्यावाटप

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील जि. प. शाळा नं. १ येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष केशव कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य आरती करलकर, राजश्री कोळंबकर, मंदार सामंत, संकेत केळूसकर, सिद्धेश वायंगणकर आदी उपस्थित होते.



Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!