महानमध्ये भाजपाच्या माध्यमातून शालेय मुलांना वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण प्राथमिक शाळा महान येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, सरपंच अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मदन घाडी, अशोक जाधव, रवींद्र साळसकर , पांडुरंग राणे, शिवाजी गावडे, उद्योजक संग्राम साळसकर, मंदार शिंदे, गणेश गावडे, ग्रा. पं. सदस्य अंजली हळवे, निता चव्हाण, शाळा शिक्षक सुषमा प्रभुगावकर मॅडम आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!