फुलप्रूफ प्लॅन तयार… कितीही बोंबा मारा, रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार !
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची आ. वैभव नाईकांवर जोरदार टीका दहा वर्षात एकही आमसभा घेऊ न शकलेल्या वैभव नाईकांना पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारावर टीका करणाऱ्या आमदार वैभव…