मठबुद्रुक उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस उत्साहात

भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक गावचे उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.

यामध्ये माजी सभापती राजू परुळेकर, सरपंच बाळा वेंगुर्लेकर, मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, निलेश बाईत, जयेश घाडी, नरेश कामतेकर, बूथ अध्यक्ष दाजी घाडी, दया हाटले, प्रशांत परब, बाबू परब, मंगेश यादव, आकाश परब, महेश दळवी, विपुल सावंत, मयूर यादव, भगवान लाड, अनिल तांडेल, गुरु घाडी, उदय सावंत, प्रमोद कदम, संतोष धुरी, प्रकाश कासले, राजेश तांबे, भाई घाडी, कृष्णा बाईत, संतोष बाईत, सत्यवान बाईत, भाऊ राऊत, मंगेश बागवे, बाबा सावंत, शानू वालावलकर, संदेश परब, प्रमोद कदम, उपेश घाडी, कांदळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!