नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा
कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मतदार संघात उपस्थिती दर्शवणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून या दिग्गज नेत्यांच्या…