भरधाव मोटरसायकलची एसटी बसला धडक : दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर
आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या वळणावर अपघात मालवण : मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील भगवती हॉटेल नजिकच्या…