सहाय्यक सरकारी वकिलांचा वराड- कुसरवे रक्तदाते ग्रुपकडून सत्कार
मालवण : मालवण न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील या पदी नियुक्ती झालेले नांदोस गावचे सुपुत्र ऍड. हृदयनाथ चव्हाण यांचा “वराड – कुसरवे रक्तदाते ग्रुप” यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रुपचे मार्गदर्शक सुनील नाईक, वराड पंचायत समिती…