कुडाळात भाजपची यादी जाहीर : तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहरे
कुणाल मांजरेकर कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणूकीसाठी सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. या यादीत १७ पैकी तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार विद्यमान उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…