कुडाळात भाजपची यादी जाहीर : तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहरे

कुणाल मांजरेकर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणूकीसाठी सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. या यादीत १७ पैकी तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार विद्यमान उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या यादीत प्रभाग 01 सौ. सखू शंभू आकेरकर, प्रभाग 02 सौ. नयना दत्तात्रय मांजरेकर, प्रभाग 03 कु.चांदणी शरद कांबळी, प्रभाग 04 सौ. रेखा प्रवीण काणेकर, प्रभाग 05 श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे, प्रभाग 06 सौ.प्राजक्ता अशोक बांदेकर, प्रभाग 07 ऍड.विलास धोंडी कुडाळकर, प्रभाग 08 रेवती राजेंद्र राणे, प्रभाग 09 सौ साक्षी विजय सावंत, प्रभाग 10 ऍड सौ. रीना राजेश पडते, प्रभाग 11 ऍड राजीव रमेश कुडाळकर, प्रभाग 12 सौ संध्या प्रसाद तेरसे, प्रभाग 13 सौ उषा प्रदीप आठले, प्रभाग 14 सौ प्रज्ञा प्रशांत राणे, प्रभाग 15 श्री प्रशांत शांताराम राणे, प्रभाग 16 श्री सुधीर अनंत चव्हाण,प्रभाग 17 श्री श्रीकृष्ण मधुकर मेस्त्री.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!