मालवण पं. स. मध्ये मानापमान नाट्य ; मासिक सभेवर सदस्यांचा अघोषित बहिष्कार !
केवळ ४ सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीचे सोपस्कार पूर्ण आम्ही ८ सदस्य जाणीवपूर्वक अनुपस्थित : सुनील घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांमधील अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य अनुभवास आले. या सभेला १२ पैकी…