Category सिंधुदुर्ग

… हा तर नगराध्यक्ष कुचकामी असल्याचा सत्ताधारी नगरसेवकाने दिलेला पुरावा

भाजप गटनेते गणेश कुशे यांचा टोला : नगरसेवक यतीन खोत यांनी नगराध्यक्षाना घरचा आहेर सगळीच कामं नागरिक आणि नगरसेवकांनी करायची तर नगरपालिका कशासाठी ? फक्त न झालेली कामे दाखवून बिलं काढण्यासाठीच का ? कुशेंची तिखट प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर श्री. कुशे…

नगरसेवकाचा आदर्श ; स्वखर्चातून झाडे व ग्रास कटाई

नगरसेवक यतीन खोत यांचं सर्वत्र होतंय कौतुक मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे मालवण शहरात स्वच्छता कर्मचारी अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीतही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि त्यांचे सहकारी शहरात स्वच्छता सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्यावरही मर्यादा येत असल्याने ऐन गणेशोत्सव…

राज्य सरकारच्या तिजोरीतील खडखडाटामुळेच तळाशिल बंधाऱ्याच्या “त्या” १० कोटींचे घोंगडे भिजत !

निलेश राणेंवर आरोप करण्यापूर्वी माहिती घेऊन बोला : धोंडू चिंदरकर यांचा शिवसेनेवर पलटवार तळाशिल स्म्शानभूमी रस्त्यासाठी १० लाख देण्याच्या आ. वैभव नाईकांच्या त्या आश्वासनाचे काय झाले ? कुणाल मांजरेकर मालवण : तळाशिल येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून उपलब्ध…

महाआवास अभियानात “सिंधुदुर्ग” ची उत्तुंग भरारी !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विभागात तिसरी ; तर कुडाळ, वैभववाडी पं. स. चे नेत्रदीपक यश ग्रा. पं. पुरस्कारात वाडोस, आखवणे भोम, सडूरे शिरोळे, अणाव, मांगवली ग्रामपंचायतींचे यश प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत स्पर्धेत मुणगेच्या सखुबाई निकम प्रथम 3 सप्टेंबर…

सिंधुदुर्ग पोलीस दलात मोठे फेरबदल ; २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या !

पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आदींचा समावेश कुणाल मांजरेकरसिंधुदुर्ग पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या असून यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक…

वैभववाडी : शिवगंगा नदीत वाहून गेलेला युवक अद्यापही बेपत्ता

मालवणच्या रेस्क्यू टीम कडून शोधमोहीम सुरूच वैभववाडी (प्रतिनिधी)येथील शिवगंगा नदीपात्रात रविवारी आंघोळीसाठी गेलेला भुषण लाँमवेल नाईक ( वय ४०, रा. रावेत पिंपरी चिंचवड पुणे) हा युवक नदीपात्रात वाहून गेला आहे. त्याचा शोध अद्यापही सुरू असून त्याला शोधण्यासाठी सोमवारी मालवण येथील…

सहवेदना : पोईप येथील सौ. ज्योती नाईक यांचे निधन

पोईप : पोईप येथील रहिवासी सौ. ज्योत्स्ना जगदीश नाईक (वय ६२) यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती जगदीश सत्यवान नाईक, एक मुलगा, सुन, सासू, चार दिर, चार जावा, पुतणे असा परिवार आहे. सतीश आंगणे यांच्या त्या…

माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रकाश महादेव परब

सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड मसुरे (प्रतिनिधी)मसुरे येथील माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव परब यांची तर सचिव पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कामगार…

बंद रिसॉर्टमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मालवण वायरी जाधववाडी येथील घटना मालवण (प्रतिनिधी)       वायरी जाधवाडी येथील धीरज संजय भगत या २५ वर्षीय युवकाने बंद असलेल्या रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. धीरज हा अविवाहित होता त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.         वायरी…

भाजपची यात्रा झाली; आता सिंधुदुर्गात शिवसेनेचं आंदोलन !

जिल्ह्यातील शिवसेना रस्त्यावर उतरणार : मालवण मधील पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : कोकणात नुकतीच भाजपची जन आशीर्वाद यात्रा पार पडली. यावेळी भाजप आणि शिवसेनेत काही ठिकाणी जोरदार ठसन पाहायला मिळाली. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे राजकिय राडा टळला.…

error: Content is protected !!