सहवेदना : पोईप येथील सौ. ज्योती नाईक यांचे निधन

पोईप : पोईप येथील रहिवासी सौ. ज्योत्स्ना जगदीश नाईक (वय ६२) यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती जगदीश सत्यवान नाईक, एक मुलगा, सुन, सासू, चार दिर, चार जावा, पुतणे असा परिवार आहे. सतीश आंगणे यांच्या त्या मोठी बहिण होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4255

Leave a Reply

error: Content is protected !!