कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय जाणार नाय … मालवणात पर्ससीन मच्छिमार एकवटले !
सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू ; नव्या कायद्यातील जाचक अटींना तीव्र विरोध राज्य शासनाकडून व्होटबँकेसाठी पर्ससीन मच्छिमारांचा बळी देण्याचे षड्यंत्र ; कृष्णनाथ तांडेल यांचा घणाघात ! कुणाल मांजरेकर मालवण : राज्य सरकारकडून व्होटबँकेच्या राजकारणासाठी पर्ससीन मच्छिमारांना देशोधडीला लावण्याचा…