राजन तेलींकडून भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

१९ पैकी १९ जागा निवडून न आल्याचे शल्य ; यापुढे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार

कुणाल मांजरेकर

जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!