Category सिंधुदुर्ग

अभिमानास्पद : भारतीय सैन्य दलात सिंधुदुर्गच्या सुपुत्राची सुभेदार मेजर पदी बढती

तिरोडा येथील बाळकृष्ण शेणई भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर पदी नियुक्त कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भारतीय सैन्य दलात मागील २९ वर्ष सेवा बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा गावचे सुपूत्र बाळकृष्ण वामन शेणई यांना सुभेदार मेजर पदी बढती मिळाली आहे. या बद्दल…

वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर पासून वारस तपास नोंदणी शिबिराचे आयोजन

२१ सप्टेंबर पर्यंत चालणार शिबीर : जमीन वारसांनी लाभ घेण्याचे तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान वारस हक्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत आपल्या जमिनीच्या वारस हक्क प्रकरणी…

दिवा पॅसेंजरला खारेपाटण रेल्वे स्थानकात थांबा ; संघर्ष समितीच्या लढ्याला यश ….

खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशनवर ७ सप्टेंबरला थांबणार दिवा पॅसेंजर संघर्ष समिती ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज : सूर्यकांत भालेकर यांची माहिती वैभववाडी (प्रतिनिधी)खारेपाटण रोड – चिंचवली रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. सावंतवाडी…

मोदी एक्स्प्रेस संदर्भात आमदार नितेश राणेंनी दिलीय “ही” महत्वपूर्ण माहिती

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आ. नितेश राणेंचे प्रवाशांना आवाहन कुणाल मांजरेकर

युवक काँग्रेसच्या वतीने मालवणात शिक्षक दिन साजरा…

कुणाल मांजरेकर मालवण : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी मालवण मध्ये युवक काँग्रेसने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असते. त्याच प्रमाणे समाजात त्यांचे एक…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ वेंगुर्ले मधील “त्या” १५ गाळेधारकांच्या पाठीशी !

७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावा संदर्भात केलंय हे आवाहन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : वेंगुर्ले नगरपालिकेने पुनर्बांधणी केलेल्या मासळी बाजारातील व्यापारी गाळे हे मुळच्या मासळी बाजारात व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांनाच मिळाले पाहिजेत, यासाठी संबंधित गाळे धारकांच्या सोबत तालुका व्यापारी संघटना करीत…

मालवणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्षांकडून पहाणी

मालवण : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांची पहाणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नुकतीच केली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मालवण शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम दांडी प्रभागापासून सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व…

पारंपरिक मच्छिमारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार !

जनआशीर्वाद यात्रेत उद्योगमंत्री नारायण राणे यांची घेतली भेट मालवण : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केंद्रात स्वतंत्र मच्छिमार खाते निर्माण करून १५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल पारंपरिक मच्छीमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, याची माहिती भाजपचे प्रभारी शहर…

देवली पूलानजीक वाळूचे १४ रॅम्प उध्वस्त ; तलाठ्याची दबंग कारवाई

तलाठी वसंत राठोड यांचं स्थानिकांमधून कौतुक ; अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील देवली पुला नजीक बिनदिक्कत पणे अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू आहे. याची माहिती मिळताच देवली तलाठी वसंत राठोड यांनी याठिकाणी धडक कारवाई करून येथील वाळूचे…

गणेश चतुर्थी कालावधीत वीज कनेक्शने बंद होणार नाहीत !

आ. वैभव नाईक यांच्या मागणीला यश : पालकमंत्र्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना आदेश मालवण : कोविड काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याचबरोबर आता गणेश चतुर्थी सणात नागरिकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जर कोणाची वीज बिले…

error: Content is protected !!