आ. नितेश राणेंच्या जामीनावर उद्या दुपारी निकाल
सरकारी पक्षाची “ही” मागणी जिल्हा न्यायालयाने तूर्तास केली अमान्य सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात…