Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हादरला : सावंतवाडीत दोघा वृद्ध महिलांचे खून

धारदार हत्याराने भोसकले ; घटनास्थळी अज्ञाताच्या पायाचे ठसे सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा खून झाल्याची घटना निदर्शनास आल्याने जिल्हा हादरला आहे. नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) अशी या महिलांची नावे आहेत.…

रस्ता सुशोभिकरणाच्या नावाखाली मालवणात नगरपालिकेचे वेगळेच धंदे ?

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे यांचा सनसनाटी आरोप जोशी कुटुंबियांची फसवणूक; आजच्या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेने शहरात काही नवीन विकास कामे मंजूर केली आहेत. मात्र पालिकेच्या आवारातील बालोद्यानचे सुशोभिकरण (गार्डन) करण्याच्या नावाखाली त्यातून रस्ता नेण्याचा…

माजी पोलीस पाटील यांच्यासह नागरिक शिवसेनेत

आमदार वैभव नाईक यांनी बांधले सर्वाना शिवबंधन मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून भगव्या शाली…

लक्झरी चालकाला बेदम मारहाण : गाडीचीही तोडफोड

ट्रकला हुलकावणी दिल्याच्या वादातून घटना ; सुदैवाने प्रवाशी बालबाल बचावले वैभववाडी : ट्रकला हूलकावणी दिल्याच्या रागातून घाटात गगनबावडा व करुळ च्या हद्दीवर लक्झरी चालकाला बेदम मारहाण करत लक्झरीवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.…

कट्टा येथील रक्तदान शिबिरात १३३ जणांचं विक्रमी रक्तदान ; नव्या रक्तवीरांसाठी “सेल्फी पॉईंट”

ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळाचं सामाजिक दातृत्व ; मान्यवरांकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १३३ जणांनी विक्रमी रक्तदान केलं.…

…. तर मोठ्या जहाजांना मालवणात मिळणार थांबा : वैभव नाईक

मालवण बंदर जेटीवरील नव्या प्रशस्त जेटीचे नोव्हेंबर अखेरीस उद्घाटन मत्स्य तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख उपस्थिती ; किल्ल्यावर नवीन जेटी प्रस्तावित कुणाल मांजरेकर मालवण : आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मालवण बंदर जेटी नजीक उभारण्यात आलेल्या नव्या प्रशस्त जेटीचे काम…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा आज सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद

व्यावसायिकांच्या अडीअडीचणी जाणून घेणार : कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांची माहिती मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या अडीअडचणी ते जाणून…

कुडाळ शहरात विविध विकास कामांची भूमिपूजने

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी व नगरोत्थान निधीतून कुडाळ शहरात रस्ते, गटारांचे बांधकाम, संरक्षण भिंत अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या कामांची भूमिपूजने…

चौके येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

पेट्रोल पंपनजीक वळणावर दुचाकीची – बोलेरो पिकला धडक मालवण : मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकलने (KA-22-HD-4060) जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासेवहातूक करणाऱ्या बोलेरो पिकअप…

कुडाळ नगरपंचायतीला मिळणार हक्काची फायर फायटर यंत्रणा

आ. वैभव नाईक यांची माहिती ; मिनी फायर फायटरला प्रशासकीय मान्यता कुणाल मांजरेकर पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीस मिनी फायर…

error: Content is protected !!