Category सिंधुदुर्ग

मालवणमध्येही खुलं झालं स्वस्त आटाचक्की आणि वॉटर प्युरीफायरचं दालन !

भाजप नेते निलेश राणेंचा उपक्रम ; दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ २१ फेब्रुवारी पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहासमोर ५० % सवलतीच्या दरात मिळणार वस्तू कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणात स्वस्त दरातील आटाचक्की…

उपशिक्षिका तब्बल २० वर्षे गैरहजर ; तरीही सेवा समाप्तीची कारवाई नाही !

असगणी शाळा नं. १ मधील धक्कादायक प्रकार तातडीने पर्यायी शिक्षक द्या ; सुनील घाडीगांवकर यांची मागणी कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील शाळा नं. १ मधील उपशिक्षिका तब्बल २० वर्ष गैरहजर आहे. मात्र तरीही प्रशासनाने तिच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली…

कुंभारमाठ येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सोहम, स्वरांगी प्रथम

संजय लुडबे मित्रमंडळाचे आयोजन ; दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कुणाल मांजरेकर मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेश जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात सोहम जांभोर…

मेढा जय गणेश मंदिरात उद्या (शनिवारी) ई श्रम कार्ड शिबिर

माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर यांचे आयोजन मालवण : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (शनिवारी) १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेढा येथील जय…

पोईप ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार ; दोषींना पाठीशी घालाल तर खबरदार…

पं. स. सभेत सुनील घाडीगांवकर यांनी ठणकावले ; माहितीचा अधिकार, ऑडिट रिपोर्ट मध्ये भ्रष्टाचार उघड माजी सभापतींनी दोनवेळा पं. स. मध्ये लेखी तक्रार करूनही कारवाईस टाळाटाळ का ? कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा…

मालवणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी ; दत्ता सामंतांची उपस्थिती

कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथील भाजपा कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त भाजप नेते दत्ता सामंत, विलास हडकर यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर,…

कट्टा येथे महिला मेळाव्यातून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; आ. वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये : आ. नाईक कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यातील कट्टा येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

अनधिकृत वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी घ्या ; वाळू व्यावसायिक संघटनेची मागणी

संघटनेकडून प्रशासनास सहकार्य करण्याची ग्वाही ; मालवण मधील बैठकीत निर्णय : जिल्हाध्यक्ष बाबा परब यांची माहिती मालवण : शासनाने वाळू दर कमी केल्यानंतर नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. टेंडर प्रक्रिया होऊन वाळू उपसा होत असताना जर कुठे अनधिकृत वाळू…

“वायरीच्या राजा” चे भाजप नेते, माजी खा. निलेश राणेंनी घेतले दर्शन

कै. सुधीर कलिंगण यांना वाहिली श्रद्धांजली कुणाल मांजरेकर मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेश जयंती उत्सवाला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री भेट देऊन…

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला चालना

यावर्षीपासून १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार ; एन.एम.सी.ची परवानगी : आ. वैभव नाईक मालवण : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन) ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.…

error: Content is protected !!