मालवणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी ; दत्ता सामंतांची उपस्थिती

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण येथील भाजपा कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त भाजप नेते दत्ता सामंत, विलास हडकर यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा करलकर, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललीत चव्हाण, प्रमोद करलकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!