शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद काँग्रेसकडे, ही वैभव नाईकांची नामुष्की
निलेश राणेंची टीका ; आज आमचे प्रयत्न कमी पडले तरी उद्या नक्की यशस्वी होऊ कुडाळ : कुडाळ शहर नगर पंचायत निवडणूकीत शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसला आहे. ही शिवसेना आमदार वैभव नाईकांची नामुष्की असल्याची टीका…