राणेंच्या “एमएसएमई” मार्फत उद्योजक, नवउद्योजकांना पर्वणी ; २५ फेब्रुवारीला ओरोस येथे मार्गदर्शन मेळावा
भाजपा उद्योग- व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय केनवडेकर यांची माहिती २६ फेब्रुवारी रोजी एसटी- एनटी प्रवर्गातील उद्योजकांचा कणकवलीत मेळावा मालवण : केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत १२०० उद्योग समाविष्ट आहेत. यात नाविन्यपूर्ण उद्योग कुठले आहेत, याची जिल्हावासीयांना माहिती…