Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात मिनी साखर कारखाना उभारणार !

आमदार नितेश राणे यांची वैभववाडीत घोषणा वैभववाडी : जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऊस शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून आर्थिक सक्षम बनविणे ही आमची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लवकरच मिनी साखर कारखाना उभारणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश…

माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून उपलब्ध मोफत बससेवेचा शुभारंभ

कुणकेश्वर यात्रेसाठी राणेंच्या माध्यमातून मालवणातून दोन लक्झरी बस उपलब्ध मंगळवार आणि बुधवारी भाविकांना मिळणार मोफत बससेवेचा लाभ कुणाल मांजरेकर मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रेनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण शहरातून दोन…

कुणकेश्वर यात्रेसाठी मालवण एसटी आगारातून दर तासांनी सुटणार बसफेऱ्या

पहाटे ५ वा. पासून बसेस सुरू : आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती : भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची वार्षिक यात्रा महाशिवरात्री निमित्त संपन्न होत आहे. या यात्रेसाठी मालवण एसटी आगार सज्ज झाले…

मालवण- कुणकेश्वर मार्गावर उद्यापासून दोन दिवस मोफत बससेवा

भाजप नेते, माजी खा. निलेश राणेंचा पुढाकार ; भाविकांतून समाधान कुणाल मांजरेकर मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रा उद्या महाशिवरात्री निमित्ताने होत आहे. मात्र एसटीच्या संपामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार…

मालवण एसटी आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा

मालवण : मालवण एसटी आगारात रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आगार लेखापाल उदय खरात, वाहतूक नियंत्रक अमोल…

लयभारी ! वैभव नाईकांकडून तब्बल २५ किमी सायकल रायडींग

निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत केले अंतर पार इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल मॅरेथॉनमध्ये घेतला होता सहभाग कणकवली : येथील कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आज इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये २५…

दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग अध्यक्षपदी विजय केनवडेकर

मालवण : दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग अध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा यांनी ही निवड जाहीर केली आहे. अनुसूचित जाती उद्योजकांसाठी काम करणाऱ्या दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी) संस्थेची सभा…

काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी आ. प्रणिती शिंदे कोकणात येणार

युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी घेतली सदिच्छा भेट जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होणार सत्कार : आ. शिंदे कुणाल मांजरेकर मालवण : डिजिटल नोंदणी राज्य प्रभारी आमदार प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर…

विरण सोसायटी निवडणूकीत
अटीतटीच्या लढतीत भाजपची महाविकास आघाडीवर मात

भाजपा पुरस्कृत शेतकरी समृद्धी पॅनलचे ७ विरुद्ध ६ जागा मिळवून वर्चस्व मालवण : विरण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत भाजपा आणि महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये अटीतटीची लढत होऊन भाजप पुरस्कृत शेतकरी समुध्दी पॅनलने सोसायटीवर ७ विरुद्ध ६ जागा मिळवीत…

ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिका !

सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित ‘ब्लॉग लेखन आणि मी’ व्याख्यानात ऋषी देसाई यांचे प्रतिपादन मालवण : विद्यार्थ्यांनी ब्लॉगवर व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मांडत राहिल्या पाहिजेत. कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्यावर कुणाला तरी माहिती हवी…

error: Content is protected !!