Category सिंधुदुर्ग

कोळंब येथे स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरचा शुभारंभ

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन कुणाल मांजरेकर मालवण : कोळंब भटवाडी येथील हडकर स्टॉप येथे स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरचा खुले झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते फित कापून या…

ओबीसी समाजाला राजकारणातून हद्दपार करण्याचा ठाकरे सरकारचा डाव !

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका ; न्यायालयात जाणीवपूर्वक त्रुटींचा अहवाल दिल्याचा आरोप सिंधुदुर्ग : राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा कुटिल डाव अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक न्यायालयासमोर त्रुटी असलेला तपशील सादर केल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजन…

आचऱ्यातील रामेश्वर विकास सोसायटीवर सत्ता परिवर्तन !

भाजप पुरस्कृत पॅनलचा एकतर्फी विजय : शिवसेनेचा दारुण पराभव सर्व १३ ही जागांवर विजय : शिवसेनेचा एका जागेवरील विजयाचा आनंदही क्षणिक कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनेची सत्ता असलेल्या आचरा येथील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित…

निलेश राणेंचे दातृत्व : कलिंगण कुटुंबाचे तिसरे शिलेदार ओंकार कलिंगण यांना मिळाले पुनरुज्जीवन

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेऊन कलिंगण कुटुंबांने मानले राणे कुटुंबाचे आभार ! कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर गावचे रहिवासी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सर्वेसर्वा…

शिक्षक समितीची विद्यार्थी विकासासाठीची चळवळ कौतुकास्पद

मालवण पं. स. सभापती अजिंक्य पाताडे यांचे प्रतिपादन शिक्षक समितीच्यावतीने कुणकावळे येथे मालवण तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ मालवण : शिक्षक समिती केवळ शिक्षकांच्या हक्कासाठीच कार्यरत नसून ती विदयार्थी व समाजसाठीही योगदान देणारी संघटना आहे. शिक्षक समितीच्या माध्यमातून पंचायत समिती…

“एमएसएमई” च्या प्रशिक्षणामुळे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाला रोजगार !

राणेंच्या उद्योगांतील कामगारांचे ६ महिने ते दोन वर्षांपर्यंतचे पगार प्रलंबित स्वतःच्या कामगारांचे रखडलेले पगार द्या नाहीतर तुमचा आदर्श नवीन उद्योजक घेतील : परशुराम उपरकरांचा टोला कणकवली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या खात्यामार्फत जिल्ह्यात बेरोजगारांना…

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी घेतला विरण शाखेच्या कामकाजाचा आढावा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदिप उर्फ बाबा परब यांनी नुकतीच विरण शाखेला भेट देऊन कर्ज वितरण, कर्ज वसुली बाबतचा आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती अनिल कांदळकर…

ऐतिहासिक ‘पावनखिंड’ चित्रपटाचा देवबाग येथील शालेय मुलांसाठी विनामुल्य शो !

मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स, देवबाग यांच्यातर्फे पी अॕंड पी समुह प्रा. लि. यांचे आयोजन अन्य शालेय मुलांसाठी ३ मार्च पासून दररोज सकाळी ९.३० वा. सवलतीच्या दरात चित्रपट पाहता येणार मालवण : देवबाग येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स कडून शालेय विद्यार्थ्यांना इतिहास समजावा…

पर्यटकांना घेऊन जाणारी बस अंगणात घुसली ; तीन प्रवासी जखमी

धामापूर येथील दुर्घटना ; सात जणांना किरकोळ दुखापत विद्युत पोललाही धडक ; वीजेचा पोल मुळासकट उखडला मालवण : भरधाव वेगाने मालवण येथून गोव्याच्या दिशेने पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या शेजारील घराच्या अंगणात १०…

“एमसीइडी” च्या वतीने १० मार्च पासून ऑनलाईन गाय म्हैस पालन व दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्यातील शेतकरी बांधवांना गाय – म्हैस पालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि ज्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती , महिलांना दूध प्रक्रिया उद्योग सुरु करावयाचे आहे, अशा सर्व वर्गासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने (एम.सी.इ.डी) १० मार्च पासून ७…

error: Content is protected !!