Category सिंधुदुर्ग

दीपक पाटकर यांचं दातृत्व ; शहरात ५ ठिकाणी स्वखर्चाने बेंचेस उपलब्ध

आडारी, आडवण, दांडी प्रभागात दिले बेंचेस ; नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी शहरातील ५ ठिकाणी स्वखर्चातून बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. आडारी सह आडवण, दांडी येथे हे बेंचेस त्यांनी दिले आहेत. स्वतःच्या…

मालवण बाजारपेठेतील “त्या” विकास कामासाठी तब्बल १७.६८ लाखांचा निधी

अमेय देसाई, आकांक्षा शिरपुटे यांचा यशस्वी पाठपुरावा ; नागरिकांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बाजारपेठ येथील भरड ते कासार व्हाळी दलितवस्ती येथील गटाराच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांच्या…

आडारी गणेश मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला चालना

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील आडारी गणेश मंदिराच्या सुशोभीकरण आणि बैठक व्यवस्थेच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ६ लाख ६३ हजार ५२१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा…

निलेश राणेंच्या वाढदिनी कुडाळात रोजगार मेळावा

१७ मार्च रोजी आयोजन : निलेश राणेंची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी १७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्या. ५ वा. पर्यंत कुडाळ येथील नवीन एसटी…

शिवसेनेत अन्य पक्षातून येणाऱ्यांसाठी पायघड्या ; निष्ठावंतांवर अन्याय !

आ. वैभव नाईकांवर निष्ठांवंत शिवसैनिक नाराज ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप थोपवा थोपवी करण्यासाठी अर्थसंकल्पीय भाषण टाकून वैभव नाईक जिल्ह्यात पळाल्याचीही टीका कुणाल मांजरेकर मालवण : आमदार वैभव नाईक यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तसेच पर्ससीन विषयावरुनही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा…

घोषणा करण्याचं काम अनेकांनी केलं… पण दिलेला शब्द फक्त शिवसेनेनेच पाळला !

पावशी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खा. विनायक राऊत यांचा विरोधकांना टोला ७५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या नूतन वास्तूचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याहस्ते उदघाटन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर अनेकांनी घोषणा करण्याचे काम केले. परंतु केलेल्या घोषणा…

मसुरे डांगमोडेत आढळले प्राचीन शिवलिंग ; ग्रामस्थांनी केली विधिवत प्रतिष्ठापना

मालवण : मसुरे डांगमोडे मार्गाचीतड येथील सड्यावर प्राचीन असे शेषधारी शिवलिंग आढळून आले आहे. महाशिवरात्री पासून चर्चेत असलेल्या या शिवलिंगाच्या परिसराची ग्रामस्थांनी स्वच्छता करून या शिवलिंगाची पारंब्यापासून मुक्तता केली. त्यानंतर म्हणजेच आकारी ब्राह्मणस्थळावर श्रद्धापूर्वक त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तिमय…

महिला उत्कर्ष समितीने अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

संविता अनाथाश्रमात अनाथ मुलांसमवेत महिला दिन साजरा कुणाल मांजरेकर मालवण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती अध्यक्षा सौ. ज्योतिका हरियाण यांच्या संकल्पनेतून पणदूर येथील संविता अनाथाश्रमातील मुलांना कपडे, खाऊ वाटप करून शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात…

“आभाळमाया” चं दमदार काम ; कट्टा येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

६५ जणांचा सहभाग ; कोरोना काळातील सलग सहावं शिबीर कुणाल मांजरेकर मालवण : कै. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ” DLLE आणि NSS विभाग आणि “आभाळमाया” ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त…

घाट रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आ. नितेश राणेंनी अधिवेशनात उठवला आवाज

आ. राणेंची मागणी रास्त ; घाटाच्या दुरुस्ती संदर्भात लवकरच राणेंच्या उपस्थितीत बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे विधिमंडळात आश्वासन वैभववाडी : तालुक्यातील करूळ गगनबावडा व भुईबावडा घाट रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. इतर घाटांप्रमाणे याही दोन्ही घाटांच्या नूतनीकरणासाठी…

error: Content is protected !!