सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने आठ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर
मालवण तालुक्यातील कातवड, घुमडे गावच्या ग्रामसेविका युती युवराज चव्हाण यांचाही समावेश कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर यशस्वीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या ८ ग्रामसेवकांना…