Category सिंधुदुर्ग

प. पू. भालचंद्र गावडे महाराज यांचे देहावसान ; चुनवरे निवासस्थानी उद्या होणार समाधिस्त

वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; पिंगुळी- रायवाडी येथे अंत्यदर्शनासाठी भक्तांची रिघ  मालवण : मालवण तालुक्यातील मसदे- चुनवरे येथील भालचंद्र तातू गावडे उर्फ भालचंद्र गावडे महाराज यांचे मंगळवारी पहाटे देहावसान झाले. अन्ननलिकेचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर पिंगुळी रायवाडी…

कोरोना वाढीमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प ; व्यावसायिक उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण : कोरोना रूग्णसंख्या वाढीमुळे शासनाच्या पर्यटन स्थळे बंदचे आदेश दिले आहेत. या आदेशाने जिल्ह्यात सागरी, ऍग्रो, निसर्ग, जलक्रीडा पर्यटनासाठी येणारे पर्यटक पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्यवसायातील…

वायंगणी येथे श्री संत दादा महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन

मसुरे (प्रतिनिधी) वायंगणी घाडीवाडी येथील दत्त मंदिर येथे परमपूज्य दादा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत दादा महाराज दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून दामोदर साळकर, प्रकाशक सिताराम (नाना) करमळकर, वायंगणी सरपंच सौ संजना रेडकर,…

आ. वैभव नाईक यांनी घेतला कुडाळ नगरपंचायत मतदानाचा आढावा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर दिली भेट कुडाळ: कुडाळ नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ४ जागांसाठी आज मतदान होत आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी, एमआयडीसी, केळबाईवाडी, लक्ष्मीवाडी या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा…

बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांचा “आस्था ग्रुप” कडून सत्कार

मालवण : आस्था ग्रुप मालवणचे माजी अध्यक्ष हरी चव्हाण यांची भारतीय मजदुर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल आस्था ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.…

चिंदर येथील रामेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी देवेंद्र हडकर

उपाध्यक्ष पदी सुनील पवार यांची निवड ; दोन्ही निवडी बिनविरोध नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा : धोंडू चिंदरकर कुणाल मांजरेकर मालवण: चिंदर येथील रामेश्वर विविध. सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सिताराम उर्फ देवेंद्र हडकर तर उपाध्यक्षपदी सुनिल मनोहर पवार…

मालवणकरांची प्रतीक्षा संपली ; नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून पूर्तता शासनाकडून ४९. ५० हजार रुपयांचा निधी वितरित कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरवासियांची मागील अनेक महिन्यांपासूनची मागणी आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागली आहे. शहराची गरज लक्षात घेऊन…

पालकमंत्री उदय सामंत यांना ‘सिंधुदुर्ग’ नावाचं वावडं आहे का ? मनसेचा सवाल

शासकिय निवासस्थानाला ‘रत्नसिंधु’ नाव देणे हा जिल्हावासियांचा अपमान कुणाल मांजरेकर मालवण : राज्यात मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानाला “रत्नसिंधु” नाव दिलं गेलं असून मनसेने याला आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग…

डॉ. शशिकांत झाट्ये यांचा एकता मित्रमंडळाने केला सत्कार

मालवण : मालवण येथील एकता मित्रमंडळाच्या वतीने येथील ज्येष्ठ सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. शशिकांत झांट्ये यांचा सत्कार करण्यात आला. मित्रमंडळाच्या वतीने वनभोजनाच्या निमित्ताने रविवारी हा सत्कार करण्यात आला. डॉ. झांट्ये यांच्या हातची औषधे घेऊन आज मालवण मधील तिन्ही पिढ्यांना गुण येतो.…

वेंगुर्ल्यातील दुर्घटनेने सिंधुदुर्ग हादरला ; सिलेंडर स्फोटात बाप- लेकाचा मृत्यू

वेंगुर्ले : घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी- बागायतवाडी येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) अशी त्या दुर्दैवी बाप- लेकाची नावं असून…

error: Content is protected !!