Category सिंधुदुर्ग

मंदार केणी : जनसामान्यांचा आधारवड !

कुणाल मांजरेकर : मालवण मंदार मोहन केणी… अवघ्या ४० वर्षांचा हा तरुण आज मालवणच्या राजकिय क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखला जातोय. कोणतीही राजकिय पार्श्वभूमीवर नसताना २००६ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मालवण नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तब्बल तीन वेळा…

तौक्ते वादळात शिवसेनेकडून आलेलं साहित्य मंदार केणींनी स्वतः लाटलं ; सुदेश आचरेकर यांचा गौप्यस्फोट

नगरपालिकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी आम्ही जमा केलेली रक्कम पालिकेत जमा ; हिशोब मागायचाच असेल तर नगराध्यक्ष अथवा पालिका प्रशासनाकडे मागा कुणाल मांजरेकर मालवण : मालवणात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यातील शाब्दिक द्वंद्व अद्यापही सुरूच…

निलेश राणेंच्या आमदारकीसाठी घुमडाई देवीला साकडं

घुमडे येथील घुमडाई देवी चरणी गावकऱ्यांचे गाऱ्हाणे ; वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने निलेश राणे यांनी घेतले देवीचे दर्शन मालवण : मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

देवबाग किनारपट्टीवरील बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून सव्वा दोन कोटींचा निधी

शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून राजकारण सुरू : हरी खोबरेकर यांची टीका निलेश राणेंच्या बंधाऱ्याबाबतच्या घोषणा हवेत विरणाऱ्या ; तळाशीलला १० कोटी देण्याची घोषणा हवेत विरली कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारणीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून…

आचरेकर आणि टीमने जमा केलेली रक्कम नगराध्यक्षांकडे जमा झाली की नाही संशोधनाचा विषय !

मंदार केणींचा सुदेश आचरेकर यांच्यावर हल्लाबोल ; कोणताही उद्योगधंदा नसताना आचरेकर यांचा राजेशाही थाट कसा ? आचरेकरांचा संपूर्ण पिक्चर आमच्याकडे ; पिक्चर दाखवला तर त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील होणार असल्याची टीका कुणाल मांजरेकर मालवण : मालवण मध्ये माजी नगराध्यक्ष सुदेश…

येवकच व्हया, मालवण आपलाच आसा : माजी नगराध्यक्षांकडून शहरवासीयांना निमंत्रण

स्वतःच्या घरचा महोत्सव असल्याचे समजून मालवण वासियांनी पर्यटन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने १३ ते १५ मे रोजी “जल्लोष २०२२” हा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव आपल्या घरचा महोत्सव असल्याचे समजून…

नगरपालिकेच्या शतक महोत्सवात बिल्डरांकडून आणलेली रक्कम मंदार केणींकडून गिळंकृत

सुदेश आचरेकर यांचा गंभीर आरोप ; आम्ही आणलेली रक्कम नगराध्यक्षांच्या हस्ते पालिकेकडे केली सुपूर्द “राजकीय कट्टा” ग्रुपवरून स्वपक्षीयांनीच “केसापासून नखापर्यंत” आणि “गालापासून लालीपर्यंत” धू धू धुतलेल्या केणींची आमच्या समोर उभं राहण्याची “पत” नाही कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या शतक…

मालवण नगरपरिषदेच्या ‘जल्लोष २०२२’ मध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल

वाळू शिल्पकृती, मालवणी खाद्य पदार्थ, दशावतार, खेळ पैठणीचा, गीतगायनचा समावेश १३ ते १५ मे पर्यंत आयोजन ; ९ मे पासूनच विविध स्पर्धांना सुरुवात मालवण : मालवण नगरपरिषदेच्यावतीने १३ ते १५ मे रोजी “जल्लोष २०२२” हा पर्यटन महोत्सव दांडी समुद्र किनारी…

अवघं मालवणही आज १०० सेकंदासाठी स्तब्ध होणार

लोकराजा शाहू महाराजांना नगरपालिकेच्या वतीने अनोखी श्रद्धांजली कुणाल मांजरेकर मालवण : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०० वी पुण्यतिथी शुक्रवारी साजरी होत आहे. त्या निर्मित्ताने हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या निमित्त शुक्रवारी ६ मे…

तळगाव सोसायटीवर भाजपचा झेंडा ; चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडणूकीत बाजी

भाजपच्या विजयानंतर निलेश राणेंनी खा. विनायक राऊतांना डिवचले कोकणाला लागलेला हा कोरोना २०२४ ला कायमचा घालवणार ; निलेश राणेंचे ट्विट कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपने विजय मिळवला आहे. या सोसायटीवर चेअरमन…

error: Content is protected !!