Category सिंधुदुर्ग

रेवतळे चंडिका मांड रस्त्याच्या कामाला चालना ; नागरिकांतून समाधान

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांच्याकडून पाहणी मालवण : मालवण शहरातील रेवतळे येथील नंदू गवंडी घर ते चंडिका मांड रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी स्थानिकांतून करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामाला २५…

सर्जेकोट मध्ये आमदाराची मस्ती ; जास्त मस्ती केली तर जागच्या जागी बंदोबस्त करणार

निलेश राणेंचा इशारा : सत्तेच्या जीवावर ग्रामस्थांना दमदाटी आणि हुल्लडबाजी सुरू असल्याचा आरोप मालवणचा पर्यटन महोत्सव शासनाच्या जीवावर ; महोत्सव कसा असतो ते पावसाळ्यानंतर दाखवून देऊ कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गनगरी : सर्जेकोट जेटीवर मच्छिमारांच्या होड्याना ये जा करण्यासाठी लँडिंग पॉईंट तयार…

देवबागच्या बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू होणार ; ना. राणेंच्या खासदार निधीतून एक कोटी उपलब्ध

माजी खा. निलेश राणेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; देवबाग मधील परिस्थितीची दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग किनारपट्टीची मोठी धूप होत आहे. याठिकाणी बंधारा उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले…

पत्रकार अमित खोत यांचा मालवण नगरपालिकेच्या वतीने सन्मान

कोरोना काळात केलेल्या सेवाभावी कार्याची पालिकेकडून दखल मालवण महोत्सव निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार मालवण : कोरोना काळात मालवण पालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्रकार अमित खोत यांचा मालवण नगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून पर्यटनासाठी निधी कमी पडू देणार नाही

पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी आमदार वैभव नाईक यांची ग्वाही मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा तीन दिवसांत मालवण हाऊसफुल्ल हेच महोत्सवाचं यश : आ. वैभव नाईक कुणाल मांजरेकर मालवण : कोरोना नंतरच्या काळात मालवणचं पर्यटन पुन्हा एकदा राज्याच्या…

मुंबईची ऋतुजा राणे ‘मालवण सुंदरी’ ची मानकरी

रेडीची पूजा राणे उपविजेती तर मालवणची तन्वी वेंगुर्लेकर तृतीय मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण पर्यटन महोत्सवात घेण्यात आलेल्या “मालवण सुंदरी” स्पर्धेत मुंबईच्या ऋतुजा राणे हिने अंतिम विजेता होण्याचा बहुमान…

गोवा, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात देखील डबल इंजिनचं सरकार यावं !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली भावना ; केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या कामाचं केलं कौतुक मालवण : देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचं सरकार काम करीत होतं, तेव्हा हे काम कसं चालायचं ते सर्व कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलं आहे.…

मुख्यमंत्री कसा असावा, हे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना गोव्याकडून शिकायला मिळतं !

निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला ; मालवणात डॉ. प्रमोद सावंत यांचे केले स्वागत कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे नेते तथा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी भाजपाच्या मालवण कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,…

सिंधुदुर्ग किल्ला एलईडी दिव्यांनी प्रकाशमान होणार ; शहरात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक कार

पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आ. वैभव नाईकांनी मांडला मालवण शहराच्या विकासाचा लेखाजोखा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना मांडण्याचीही ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने येथील दांडी बीचवर आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष…

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आ. वैभव नाईक यांच्या हस्ते परिचारिकांचा कौतुक सोहळा

ओरोस जिल्हा रुग्णालयात आयोजन ; सत्काराने परिचारिका भारावल्या कोरोना काळात परिचारिकांनी दिलेल्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले – आ. नाईक यांचे गौरवोद्गार मालवण : नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून…

error: Content is protected !!