Category सिंधुदुर्ग

… तर “त्या” दोघांचे प्राण वाचले असते ; निलेश राणे

तारकर्ली बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली समुद्रात बोट उलटून दोन पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.…

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून बोट अपघात जखमींची विचारपूस

… तर पुढील कारवाई करणार : जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची माहिती मालवण : तारकर्लीतील दुर्घटनेनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयास भेट देत उपचार सुरू असलेल्या पर्यटकांची विचारपूस केली.…

तारकर्ली दुर्घटनेतील ७ जणांवर उपचार सुरू : उपचारानंतर ११ जण घरी

कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली मधील बोट दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जणांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

तारकर्ली दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल ; अनधिकृत बोटींवर आजपासूनच कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे : दुर्घटनाग्रस्त बोटीत प्रवाशांकडे लाईफ जॅकेट नव्हते बोटीत तब्बल २८ ते ३० जणांचा समावेश असल्याचीही दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली बोट दुर्घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत तब्बल २८ ते…

तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली ; दोघांचा मृत्यू

स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना दुर्घटना ; होडीत २० जणांचा होता समावेश मालवण : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील…

गुजरातला वादळावेळी केंद्राकडून कोट्यवधींची मदत ; “तौक्ते” वेळी सिंधुदुर्गात राणेंनी किती आणले ?

आ. वैभव नाईक यांचा सवाल ; वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून ४० कोटींची मदत वादळ कालावधीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर ; नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते होते कुठे ? कुणाल मांजरेकर मालवण : गुजरातला वादळाचा तडाखा बसला तेव्हा केंद्राकडून कोट्यवधींचे पॅकेज देण्यात…

राणेंची विश्वासार्हता संपली ; औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचीही पाठ

५० लाख खर्चून कणकवलीत आयोजित मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नाही आ. वैभव नाईक यांचा आरोप ; राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपर्यंत जिल्ह्यात एकही उद्योग अथवा रोजगार आणलेला नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यपद्धतीला जिल्ह्यातील…

वैभव नाईकांनी टक्केवारीसाठी देवबाग, तळाशील बंधाऱ्यांचे काम रखडवले

बंधाऱ्यासाठी राणेसाहेबानी १ कोटी जाहीर केले, तेव्हाच ४ कोटी उभे कसे राहिले ? निलेश राणेंचा सवाल ; ग्रामस्थांनीच आ. नाईकांना जाब विचारण्याचं आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग बंधाऱ्यासाठी राणेसाहेबानी १ कोटीचा खासदार निधी जाहीर केल्यावरच आमदार वैभव नाईक यांचे…

देवबाग बंधाऱ्याचं “राणेस्टाईल” भूमिपूजन ; जाहीर सभेत नारायण राणे शिवसेनेवर गरजले

आठ वर्षे देवबागात पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही काय ? इकडचा आमदार हा “आमदार” नाही लोकांचे पैसे लुटणारा “लुटारू” ; राणेंची आ. वैभव नाईकांवर टीका कुणाल मांजरेकर मालवण : मागील महिन्यात ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाप्रमाणे देवबाग…

आ. वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास : मनसेचा आरोप

दोन्ही बंधाऱ्याच्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे ; अमित इब्रामपूरकर यांचे आवाहन मालवण : आमदार वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. आता देवबाग आणि तळाशील या दोन्ही बंधाऱ्यांची…

error: Content is protected !!