Category सिंधुदुर्ग

सुनील घाडीगांवकरांचा श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का

पदाधिकारी, शिवसैनिकांचा भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश मालवण | कुणाल मांजरेकर माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये जोरदार धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे माजी उपसरपंच प्रमोद गवळी, माजी सरपंच अंकुश…

आ. वैभव नाईक यांची उद्या रत्नागिरीत लाचलुचपत विभागाकडून चौकशी

सकाळी ११ वाजता चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस कणकवली : शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उद्या सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. प्राथमिक जबाब नोंद करणे, खुल्या चौकशीसाठी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक…

भाजपाने दावा केलेल्या साळेल सरपंचाचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्कार

सरपंच रविंद्र सहदेव साळकर यांचे खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर भाजपाने काल दावा केला होता. यातील साळेल गावातून बिनविरोध झालेले सरपंच रविंद्र सहदेव साळकर हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब…

शिरवंडेत ठाकरे शिवसेनेला उमेदवार सापडेना ; अख्खी ग्रामपंचायत भाजपकडे बिनविरोध !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील घाडीगावकर यांची रणनीती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील शिरवंडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार न मिळाल्याची नामुष्की ठाकरे शिवसेनेवर ओढवली आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि…

मसुरे येथे उद्या शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

मसुरे : मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर पी बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आर पी बागवे हायस्कूल मसूरेच्या…

निलेश राणेंचा करिष्मा ; मालवण तालुक्यात तब्बल १० ग्रा. पं. बिनविरोध

कुडाळ मध्येही ३ ग्रा. पं. वर झेंडा ; राणेंनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांचा करिष्मा ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला आहे. श्री. राणेंच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल १० ग्रामपंचायती भाजपाकडे…

Big Breaking : राज ठाकरेंची जानेवारीत सिंधुदुर्गात जाहीर सभा ?

मिशन कोकण अंतर्गत संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोड मध्ये कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केली आहे. येत्या काही दिवसात नवीन कार्यकारणी निवडण्यात येणार असून कोकणात संघटना बळकट करण्यासाठी राज…

डंपरची रेल्वे फाटकाला धडक ; हळवल येथील घटना

कणकवली : रेल्वेचे फाटक पुर्ण उघडण्याआधीच दोन्ही बाजूच्या दोन्ही अवजड वाहनांनी रेल्वे ट्रॅक घाईत-घाईत ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एका डंपरची धडक बसल्याने एका बाजुच्या फाटकाचे मोठे नुकसान झाले. हळवल फाटकावर शुक्रवारी सायंकाळी ५.०० वा. च्या सुमारास ही घटना घडली.…

कणकवली गोपुरी आश्रम येथे उद्या जागतिक दिव्यांग दिन होणार साजरा

दिव्यांग बंधू – भगिनी मांडणार व्यथा ; एकता दिव्यांग विकास संस्थेचे आयोजन कणकवली : शनिवारी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन देशभरात साजरा केला जातो. या दिवशी सर्व दिव्यांग बंधू – भगिनी एका कुटुंबा प्रमाणे एकत्र येत एखाद्या उत्सवाप्रमाणे हा…

मालवण | ग्रा. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात इनकमिंग सुरूच

काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळू वस्त भाजपामध्ये दाखल मालवण : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इनकमिंग सुरूच असून काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळू वस्त यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत वस्त यांनी…

error: Content is protected !!