Category सिंधुदुर्ग

हुश्श्श्SSS …देऊळवाडा सागरी महामार्गाच्या नूतनीकरणाला अखेर सुरुवात !

केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम मार्गी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी मानले आभार ; कामाचा दर्जा चांगला ठेवण्याची सूचना मालवण | कुणाल मांजरेकर खड्डेमय बनलेल्या मालवण शहरातील देऊळवाडा ते…

सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग स्पर्धेत युवराज सिंग संघाने मिळवले विजेतेपद

हरभजन सिंग संघाला उपविजेते पद ; मालवणच्या बोर्डिंग मैदानावर संपन्न झाली स्पर्धा मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट क्लबच्या वतीने आणि मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाखाली येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग मैदान येथे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ज्यादा व्याजदराची धनवृध्दी विशेष ठेव योजना

बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते ओरोस येथे शुभारंभ एका दिवसात कसाल शाखेने गोळा केली एक कोटी रुपयांची ठेव ; अध्यक्षांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून २ जानेवारी २०२३ पासून जादा व्याजदराची धनवृध्दी विशेष…

मालवणात भाजपाकडून अजित पवारांचा निषेध !

मालवण : संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मालवणात भाजपने निषेध केला. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांचा जयघोष यावेळी करण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद…

सुकळवाड मध्ये ठाकरे गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” !

आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून सुकळवाड शिवसेनामय झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न : अजिंक्य पाताडे यांची टीका मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड मधील कथित भाजपा कार्यकर्ते देवेंद्र पाताडे यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवेशावरून भाजप नेते, माजी पं. स. सभापती अजिंक्य पाताडे यांनी सेनेवर…

युवा सेनेच्या इशाऱ्यानंतरच देऊळवाडा – कोळंब सागरी महामार्गाचे काम सुरु !

सा. बां. विभागाकडून मिळालेल्या पत्रानंतर स्पष्टोक्ती ; रस्तारोको मागे घेण्याची पत्रात विनंती मालवण : मालवण शहर तसेच तालुक्यातील अनेक विकासकामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी कार्यकाळात मंजूर झाली. अनेक कामे पूर्णही झाली. शहरातील देऊळवाडा ते कोळंब पुल या…

… तर मालवण नगरपालिकेवर कोणती कारवाई करायची ?

भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांचा सवाल मालवण : मालवण नगरपालिकेने कचरा उघड्यावर टाकणे, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ शहरासाठी अशी कार्यवाही करणे बरोबरच आहे. पण दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी परिस्थिती मालवण न. पा.…

आंगणेवाडीचा परिसर होणार सुशोभित ; पालकमंत्र्यांचे जातीनीशी लक्ष

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला आढावा ; १५ ते २० जानेवारी पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आंगणेवाडी कडे जाणाऱ्या नऊ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती ; कामात हयगय करण्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील भराडी…

लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक अमेय देसाई सन्मानित

रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावल्या बद्दल सन्मान मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवणचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (प्रांतपाल) अधिकृत भेट कार्यक्रम काळबादेवी एक्झॉटीका (कुरण) चिवला बीच धुरीवाडा मालवण येथे पार पडला. यावेळी रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावणारे ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग संघटक…

तोंडवळी ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद पाटील यांची निवड

सरपंच नेहा तोंडवळकर आणि उपसरपंच हर्षद पाटील यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली आहे. गुरुवारी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत उपसरपंच पदी ठाकरे गटाच्या हर्षद दिलीप पाटील यांची निवड करण्यात…

error: Content is protected !!